लोकदिशा रविवार, 1 नोव्हेंबर 2026

माहितीचे स्रोत व परवाने

शेवटचा बदल: ३१ ऑक्टोबर २०२६

लोकदिशावरील प्रत्येक आकडा कुठून येतो आणि तो कोणत्या अटींवर वापरला जातो, याची संपूर्ण यादी. लोकदिशा हा स्वतंत्र उपक्रम आहे; खालीलपैकी कोणतीही संस्था लोकदिशाला मान्यता देत नाही किंवा तिच्याशी संलग्न नाही.

Government Open Data License – India अंतर्गत माहिती

खालील माहिती data.gov.in वरून Government Open Data License – India (GODL) अंतर्गत वापरली जाते. परवान्याने मागितलेली अधिकृत श्रेय-विधाने (attribution statements) इंग्रजीत, जशीच्या तशी:

लोकदिशा या माहितीत मराठी नावे, जिल्हानिहाय मांडणी, तुलना व आलेख जोडते; मूळ आकडे बदलत नाही. हवेचा गुणवत्ता निर्देशांक CPCB च्या प्रदूषक उप-निर्देशांकांवरून CPCB च्या पद्धतीने काढला जातो.

इतर सरकारी स्रोत

इतर स्रोत

संकेतस्थळाचे घटक

एखाद्या स्रोताबद्दल किंवा श्रेयाबद्दल प्रश्न असल्यास contact@lokdisha.com वर कळवा; आम्ही तत्काळ दखल घेऊ.